ही प्रश्नावली तुम्हाला आणि तुमच्या आरोग्यसेवा व्यावसायिकांना तुमच्या फुफ्फुसाच्या आजाराचा तुमच्या आरोग्यावर आणि दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम मोजण्यात मदत करेल. तुमची उत्तरे आणि चाचणी स्कोअर, तुमच्या फुफ्फुसाच्या आजाराचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि उपचारांचा सर्वाधिक फायदा मिळवण्यासाठी तुम्ही आणि तुमच्या आरोग्यसेवा व्यावसायिकांद्वारे वापरले जाऊ शकते.